क्युरेटा चे उपयोग,दुष्परिणाम,आणि खुराख काय आहे जाणून घ्या मराठी भाषेत
क्यूरेटा हे लहान मुलाना अत्यंत उपायुक्त आणि गुणकारी असे होम्योपैथिक औषधि आहे.
शरीर वाधिकारीता आणि लिवर मधील विकृति दूर करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या द्रव्याची भरपूर योजना असल्यामुळे मुलाना वयाचा ३ ते 4 वर्षा पर्यंत होणाऱ्या निरनिराळ्या विकारापासून मुलांचा बचाव होंऊन, त्याची योग्य प्रमाणात वाढ होण्या करीता हे औषध अत्यंत उपायुक्त आहे.
क्यूरेटात कैल्शियम, सोडियम, फास्फेरेट वगैरे होम्योपैथिक द्रव्यांचे वापरामुळे हाडांची योग्यप्रमाणात वाढ होणे, लीवर कार्यक्षम रहणे , रक्ताचे शुद्धिकरण होंऊन वाढ होणे वगैरे गोष्टी साधतात आणि मुलांच्या शरीरात प्रतिकार शक्ति योग्य प्रमाणात निर्माण होते. उदाहरण दांत निघतांना त्रास होणे,हिरवी,पांढरी,पिवळी ,पाण्यासारखी, दुर्गंधयुक्त आवरक्त मिश्रित हागवण होणे , हाथपाय बारीक व पोट मोठे होणे,अंगावर वळ्या पडने (सटवी )हाथ,पाय,तोंड,अंगावर सूज येणे .
नाळगूद : ताप ,खोकला ,पोटातील येणे (डब्बा )पानथरी, लिवर वाढणे किंवा दगडासारखे कठीण होणे, कावीळ होणे,जंत होणे,वगैरे विकार क्यूरेटाच्या नियमित वापराने होतात .
क्युरेटा :हे औषध नियमित घेतल्याने अशक्त मुले सशक्त होंऊन बाळसेदार व गुटगुटीत दिसतात हेच औषध मुलांना दररोज दिल्याने वरील विकार होण्याची भीती राहत नहीं.
औषधि जास्त प्रमाणात दिली गेल्यास अपाय होत नहीं.
घेण्याची रीत
३ ते ४ महीनेपर्यंत ६ गोळ्या एक वेळ या प्रमाणे दिवसातून ४ वेळ आईच्या दुधातून देणे . १ वर्षा पर्यंत ६ गोळ्या प्रत्येक वेळी --या प्रमाणे दिवसातून ४ वेळा .
१ ते २ वर्षापर्यंत 8 गोळ्या प्रत्येक वेळी --या प्रमाणे दिवसातून ४ वेळा .
२ ते ५ वर्षापर्यंत १० गोळ्या प्रत्येक वेळी -या प्रमाणे दिवसातून ४ वेळा .
अनुपान दुधातून अगर पाण्यातून शक्तिवर्धक म्हणून घेणे , वरीलपैकी आजार असतांना दर दोन तासाला देणे .
0 Comments